देशमुखांविरुद्धची सीबीआयची कारवाई सूडबुद्धीने - जयंत पाटील Politics | Maharashtra | Sarakarnama

2021-06-12 0

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगली येथे कोरोना स्थितीचा आढावा घेणारी बैठक घेतली. या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत साहजिकच सीबीआयने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या गुन्ह्याचा आणि छापेमारीचा विषय निघाला. ही कारवाई सूडबुद्धिची असल्याचे मत पाटील यांनी व्यक्त केले. राष्ट्रवादी काॅंग्रेसला बदनाम करण्याचा हा कट असल्याचा आरोप त्यांनी केला.

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Videos similaires